सौ. महालक्ष्मी अ. थोरवी यांची सहाय्यक परीक्षा समन्वयक ( Exam Coordinator ) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे Exam Coordinator हि जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ( मोबाईल नंबर – ९८१९२९०७२९ )

श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था

प्रभो मागणे अन्य माझे न काही
कलांचे मला दिव्य या ज्ञान देई
तुझा भक्त मी सर्व ठायी फिरोनी
जगातील टाकीन दुःख हरोनी

ओंकार :-

ओंकारात अ कार , उ कार व म् कार यांच्या प्रत्येकी एक अशा तीन मात्र आहेत. तर अर्धचंद्राकार बिंदू, हि अर्धी मात्र मिळून ओंकार हा साडेतीन मात्रांचा एक परमशुद्ध व मूळ अत्योत्तम वर्णसंधात आहे. म्हणून ओंकाराला ब्रह्मस्वर म्हटले आहे. ओंकाराचे शाश्त्राप्रमाणे अचूक उच्चारण झाले, तरच त्यातून परिपूर्ण आवाजाची फलप्राप्ती होते.

ओंकार साधनेची पूर्व तयारी व ओंकाराचे शास्त्रशुद्ध उच्चारण :-

  1. ओंकार साधनेस प्रत:काल सर्वात उत्तम वेळ होय. अन्य वेळी साधना केली तरी चालू शकते, परंतु साधनेपूर्वी पोट रिकामे असावे.
  2. कपडे सैल असावे.
  3. पद्मासन अथवा मांडी घालून सुखासनातबसणे सर्वोत्तम, खुर्चीवर बसले तरी चालेल. पण खुर्ची लाकडी नसावी.  पाठीचा कणा ताठ असावा.
  4. स्नानाधिविधी उरकून शुचिर्भूत होऊन साधना केल्यास उत्तम, कारण त्याने मनाची प्रसन्नता व एकाग्रता साधण्यास साहाय्य होते.

ओंकारम इति इदं सर्वम

ओंकार साधनेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी,

वैभव लाभो व शांत समाधान प्राप्त होवो.

About Pt. Shrikant Moreshwar Ranade
Student of Dr. Jayant Karandikar and voice expert

Pt. Shrikant Ranade studied at R.A. Podar College of Commerce and Economics and worked in finance sector for many years. But his true passion for music always lived with him. He is one of the few people in India who understands the link between voice, music and biology. He teaches and takes workshops on how to breathe, there by empowering voice artists and musicians to perform without stress. He has immense knowledge on music and voice culture.

Episode abstract :

What is the correct way of breathing ?
What exactly happens when you inhale and exhale ?
Can you train your body to inhale and exhale correctly and also involuntarily ? How to do so ?
What is Indian & Chinese Pranayam ?

श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था

Pandit Shrikant Moreshwar Ranade ( Music & Voice ) with Host, Kedar Nimkar, Product Manager, Head of Designer at Bookmyshow