गीत तृतीया :

१. गीते : एकूण दहा गीते . भक्तीगीत , भावगीत, अभंग, अंगाईगीत व भूपाळी गीत प्रकार हवेत.

२. ताल : दादरा ,केहरवा, भजनी (वारकरी ) , रूपक माहिती व प्रात्यक्षिक ( हाताने दाखविणे )

३. स्वरालंकार : स्वतंत्र तक्त्यातील क्र . १ ते ४

४. सर्वसाधारण माहिती : मागीलप्रमाणे, शिवाय साथीच्या वाद्यांचा परिचय गायक व वादकांची बसण्याची स्थाने.

५. सभागायन – परीक्षेसाठी शिकलेल्या दहा गीतांपैकी साधकाने निवडलेले एक गीत सभेपुढे सादर करणे.

६. रागसंगीत : राग भूप व यमन यांची माहिती व आरोह-अवरोह ( सरगम नाही )

७. काव्यवाचन : परीक्षकांनी दिलेल्या कवितेचे