परीक्षकांची अर्हता :
- अ. भा. गांधर्व महामंडळाची राग संगीत “विशारद” व श्री समर्थ शारदाची सुगम संगीत विशारद उत्तीर्ण असून किमान ५ वर्षे सुगम संगीत वर्ग चालविण्याचा अनुभव असलेले.
- बी. ए. वीथ म्युझिक शिवाय ” गीत विशारद ” असून किमान ५ वर्षे सुगम संगीत वर्ग चालविण्याचा अनुभव असलेले.
परीक्षकांची अर्हता :admin2019-03-02T18:27:33+00:00