Latest News 2024

सर्व शिक्षक / शिक्षिका / परीक्षक यांस कळविण्यास आनंद वाटतो कि ,सौ. महालक्ष्मी अ. थोरवी यांची सहाय्यक परीक्षा समन्वयक ( Exam Coordinator ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन संस्थेच्या कार्यात सहयोग देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार त्यांच्याकडे Exam Coordinator हि जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे त्यांचा परीक्षा, वेळापत्रक याविषयासंबधी आपणांस फोन येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. मोबाईल नंबर – ९८१९२९०७२९