सौ. विभा प्रकाश काणे
कार्यवाह, श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था
संगीत अध्यापक – परीक्षक
घरचा पत्ता – ब्लॉक नं. ५, सुखातूर बिल्डिंग, आर डी जेम्स गल्ली, शिवाजी चौक, महावीर हॉलसमोर, कल्याण पश्चिम, कल्याण – ४२१३०१
मोबाईल – ९९२०३३५७२०
परिचय – स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून ३५ वर्षे नोकरी झाल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ संस्थेचे काम बघतात. हि संस्था स्थापन झाल्यापासून २१ वर्षे कार्यरत आहे. सुगम संगीत विशारद आहे. तसेच ” श्री समर्थ शरदा सुगम संगीत संस्था ” यांच्या तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी वरिष्ठ परीक्षक म्हणून काम पाहत आहे. कल्याण आणि डोंबिवली येथे सुगम संगीताचे कलासीस चालवित आहेत. याच संस्थे तर्फे घेतल्या जाणाऱ्या ” टीचर ट्रैनिंग सर्टिफिकेट कोर्से ” गव्हर्नन्ट ऑफ इंडिया शी संलग्नता आहे, त्या कोर्सेसाठी हि परीक्षक म्हणून काम पाहत आहे. सध्या ” श्री समर्थ शरदा सुगम संगीत संस्था ” या संस्थेयच्या कार्यवाह म्हणून काम पाहत आहे.
अहमदनगरच्या डॉ. जयंत करंदीकर यांच्या ओंकार प्रशिक्षणाचा कोर्से हि त्यांनी पूर्ण केला आहे. त्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ” महिमा ओंकाराचा ” हा कार्यक्रम करतात. तसेच त्याच्या प्रशिक्षणाचे शिबीर घेतात.