Click for Resume
मनीषा अभय फडके
व्यवस्थापक – श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था
संगीत अध्यापक – परीक्षक
घरचा पत्ता – १०११/२० – बी , चिदानंद मित्र नगर कॉलनी, दीप बंगलो चौक, मॉडेल कॉलनी, पुणे – ४११०१६
मोबाईल – ९९२२९३५५६९ , ९४२३३९५९०८
व्यवस्थापक – महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात, सुगम संगीत परीक्षेचे संचालन (श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था)
संचालक – नाद्ब्रह्म संगीत विद्यालय, कोथरूड, पुणे
शिक्षण – एम. कॉम ( पुणे युनिव्हर्सिटी )
- संगीत – संगीत अलंकार (सुगम)
- संगीत विशारद – पार्ट १ ( क्लासिकल म्युझिक )
- सुगम संगीत प्रशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम – ( विशेष श्रेणी ) ” जनशिक्षण संस्था
सुगम संगीताचे अनेक परफॉर्मन्स दिलेले आहेत ( श्री. श्री. रविशंकर यांच्या अर्थनाद या कार्यक्रमात सहभाग )
