सौ. कल्याणी मिलिंद कुळकर्णी
कार्याध्यक्षा – श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था, कल्याण
घरचा पत्ता – अ – २०४, प्रेस्टिज पार्क, गणेशवाडी, कौसल्या हॉस्पिटलच्या शेजारी, ठाणे (पश्चिम) – ४००६०१
मोबाईल – ९८६७८४८६०८
शिक्षण – बी.कॉम., M.A. – Economics
संगीत विषयी शिक्षण व कार्य – सुगम संगीत – अलंकार – ( गुरु – श्रीकांत रानडे )
क्लासिकल म्युझिक – सौ. हेमा नातु
भरात सरकार पुरस्कृत ” जन शिक्षण संस्था-रायगड (श्रमिक विद्यापीठ) ह्याचा “Teacher Traninning Course for Light Music” – पूर्ण
“श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था” कल्याण (Govt. Regis.) ह्या संस्थेच्या परीक्षा केंद्राच्या पॅनेलवर परीक्षक
“श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था” कल्याण – कार्याध्यक्षा
ओंकार साधना – ( गुरु – श्रीकांत रानडे )
तीन स्तरांवर ओंकार साधनेचे प्रशिक्षण
- मोठ्या वयोगटासाठी – Basic Course कार्यशाळा
- १३ ते २५ वयोगटासाठी – चाक्रोपासना कार्यशाळा
- लहान मुलासाठी – ओमं गेम्स – कार्यशाळ
मुलाखत – सॅम टीव्ही “तेजस्विनी” मध्ये “ओम गेम्स व चाक्रोपासना ” विषयावर मुलाखत
