सौ. कल्याणी मिलिंद कुळकर्णी
सौ. कल्याणी मिलिंद कुळकर्णी कार्याध्यक्षा - श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था,

सौ. कल्याणी मिलिंद कुळकर्णी
कार्याध्यक्षा – श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था, कल्याण

घरचा पत्ता – अ – २०४, प्रेस्टिज पार्क, गणेशवाडी, कौसल्या हॉस्पिटलच्या शेजारी, ठाणे (पश्चिम) – ४००६०१
मोबाईल – ९८६७८४८६०८


शिक्षण – बी.कॉम., M.A. – Economics

संगीत विषयी शिक्षण व कार्य – सुगम संगीत – अलंकार – ( गुरु – श्रीकांत रानडे )

क्लासिकल म्युझिक – सौ. हेमा नातु

भरात सरकार पुरस्कृत ” जन शिक्षण संस्था-रायगड (श्रमिक विद्यापीठ) ह्याचा “Teacher Traninning Course for Light Music” – पूर्ण

“श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था” कल्याण (Govt. Regis.) ह्या संस्थेच्या परीक्षा केंद्राच्या पॅनेलवर परीक्षक

“श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था” कल्याण – कार्याध्यक्षा

ओंकार साधना – ( गुरु – श्रीकांत रानडे )

तीन स्तरांवर ओंकार साधनेचे प्रशिक्षण

  • मोठ्या वयोगटासाठी – Basic Course कार्यशाळा
  • १३ ते २५ वयोगटासाठी – चाक्रोपासना कार्यशाळा
  • लहान मुलासाठी – ओमं गेम्स – कार्यशाळ

मुलाखत – सॅम टीव्ही “तेजस्विनी” मध्ये “ओम गेम्स व चाक्रोपासना ” विषयावर मुलाखत