पंडित श्री. श्रीकांत मोरेश्वर रानडे
पंडित श्री. श्रीकांत मोरेश्वर रानडेसंस्थापक, श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था

श्री. श्रीकांत मोरेश्वर रानडे
संस्थापक, श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था

घरचा पत्ता – दळवी अपार्टमेंट, दूधनाका , राममारुती चौक, कल्याण – ४२१ ३०१,

नोंदणीकृत कार्यालय – जगदंबा अपार्टमेंट, दूधनाका , राममारुती चौक, कल्याण – ४२१ ३०१

फोन – २२०९१९८           मोबाईल – ९८२०९३९४७४, ९१३७७८९९१६


निवृत्त बँक मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, चीफ एक्सिकटीव्ह ऑफिसर, कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशन

गायक – संगीत अभ्यासक – ओंकार / आवाज साधना प्रशिक्षक

परीक्षक – राज्य शासन संगीत नाटक अंतिम स्पर्धा ( सांगली, दिल्ली , रत्नागिरी )

नाटक – राज्य शासन संगीत नाटक रौप्य पारितोषिक

सुगम संगीत – नाट्य संगीत विषयी अनेक शिबीरे – कार्यशाळा

आवाज साधनेच्या अनेक कार्यशाळा

ओंकार साधना – डॉक्टर जयंत करंदीकरांचे प्रथम शिक्षक व शिष्योत्तम ( हजारोना विनामूल्य ओंकार साधना प्रशिक्षण दिले )

नाट्य संगीत सुगम संगीत स्पर्धां परीक्षक (मुलाखती-दूरदर्शन संवाद ई टीव्ही , तसेच ” झी ” २४ , आकाशवाणी, मुंबई वडोदरा)