
संगीत महिमा राम मारुती महाराजांचा – पार्ट – १
संगीत महिमा राम मारुती महाराजांचा – पार्ट – २
सौ. सुनीता ( विदया रानडे )
अध्यक्षा, श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था
घरचा पत्ता – दळवी अपार्टमेंट, राममारुती चौक, दूधनाका, कल्याण पश्चिम, जि. ठाणे – ४२१३०९
मोबाईल – ९१६७०४१९६७
शास्त्रीय संगीत – प. वसंतराव गोसावी
कीर्तन – आईवडिलांकडून
ओंकार साधना – डॉ. जयंत करंदीकर
राज्य नाटय स्पर्धा – रौप्य पारितोषिक
संगीत नाटकातून – स्पर्धा – आकाशवाणी – दूरदर्शन वरून सहभाग
” महिमा ओंकाराचा “ संगीतमय कीर्तनाचे २५० चे वर प्रयोग डीव्हीडी प्रसिद्ध
ओंकार साधनेचे शिक्षण हजारो साधकांना दिले
श्री समर्थ शरद सुगम संगीत संस्था – १०७ परीक्षा केंद्रे ४ राज्यात व परदेशी कॅनडा, सिडनी, लंडन, न्यूझीलंड येथे आहेत, ज्या संस्थेचे ३५० चे वर संगीत शिक्षक संलग्न आहेत त्या संस्थेची अध्यक्ष
व्याख्याती – मुख्य विषय – ओंकार, आरोग्य इ.