सुगम संगीत प्रशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम

( पूर्वीचे श्रमिक विदयापीठ – म्हणजे भारत सरकारच्या ” जनशिक्षण संस्थान ” सह संयुक्त घेतला जाणारा – शिक्षकांसाठी कोर्स )


कोर्सचा मुख्य उद्देश :

१.      सुगम संगीत कसे शिकवावे ते समजून घेणे.

२.      सुगम संगीताचे वर्ग सुरु करून स्वयंरोजगार मिळविणे.

३.      सुगम संगीत शिकविण्याची सोय, शिकू इच्छिणार्याच्या जास्तीत जास्त निकट पोहचविणे.

४.      मानवी जीवनात काव्य/गीत गायन अर्थात सुगम संगीताचे स्थान सर्व व्यापी, सर्व स्पर्शी आहे. समाजातील संख्येने फार मोठा वर्ग ते शिकू इच्छितो. त्या सामाजिक गरजेची पूर्तता करणे.

५.      गाणे म्हणणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.. तो बजावण्यासाठी ” आवाज साधने ” सारख्या कोर्सेसद्वारा, क्षमता मिळवून देणे.