सौ. वीणा सचिन परळीकर
उपाध्यक्ष, श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था
गायिका – अभिनेत्री – संगीत अध्यापक – परीक्षक
घरचा पत्ता – १ मातृछाया तळमजला, अतुलबागेच्या मागे , मुरबाड सिंडीकेट, कल्याण पश्चिम – ४२१३०१
मोबाईल – ९८२०९४९८२१, Email – veenaparlikar@gmail.com
गायिका – अभिनेत्री – संगीत अध्यापक – परीक्षक
शास्त्रीय संगीत – वंदना भागवत, डॉ. आशा पारसनीस, एसएनडीटी, मुंबई (B.A. with Music)
नाटय अभिनय – मधुकाका फाटक
ओंकार / आवाज साधना – डॉ. जयंत करंदीकर
संगीत नाटक – संगीत नाटकातून – स्पर्धा – आकाशवाणी – दूरदर्शन वरून सहभाग – राज्य शासनाच्या संगीत नाटय स्पर्धा – स. कुलवधू गायिका / अभिनेत्रींचे पारितोषिक
नाटय संगीत / सुगम संगीत – अनेक स्पर्धेतून प्रथम पारितोषिक, उल्लेखनीय – स्वरेंदू – माणिक वर्मा प्रतिष्ठान , दादर – माटुंगा, वनिता समाज, देवल क्लब कोल्हापूर
आकाशवाणी – दूरदर्शन वरून एकांकिका, संस्कृत नाटक, सुगम गीत मध्ये सहभाग, श्री समर्थ शरद संस्थेच्या उपाध्यक्षा
बालविभाग – सुगम गीत प्रशिक्षण विशेषज्ञ,पुस्तक प्रकाशित
संगीत दिग्दर्शक बालगीते – मंगेश पाडगावकर, मधु स्पर्श काव्य संग्रह
ले. सुनील दळवी कोतवाल – निवडक गीतांचे संगीत संयोजन, गायन
सौ. विणा सचिन परळीकर