गीत प्रथमा :
१. गीते : एकूण तीन गीते . ज्यामध्ये कोणतेही तीन वेगवेगळे गीत प्रकार असावेत.
२. ताल : दोन ताल, दादरा व केहरावा. माहिती व प्रात्यक्षिक ( हाताने दाखविणे )
३. स्वरालंकार : स्वतंत्र तक्त्यातील क्र . १ ते २
४. सर्वसाधारण माहिती : या मध्ये गीतकार, संगीतकार, गायक या घटकांचे कार्य व त्याविषयी माहिती.