सौ. शिवाली श्री. रानडे
सौ. शिवाली श्री. रानडे कोषाध्यक्षा, श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था
सिनेपार्श्वगायिका – अभिनेत्री – संगीत अध्यापक – परीक्षक

Click for Resume

सौ. शिवाली श्री. रानडे
कोषाध्यक्षा, श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था

सिनेपार्श्वगायिका – अभिनेत्री – संगीत अध्यापक – परीक्षक
आकाशवाणी सुगम संगीत ऑडिशन उत्तीर्ण

घरचा पत्ता  –   दळवी अपार्टमेंट, राममारुती चौक, दूधनाका, कल्याण पश्चिम, जि. ठाणे – ४२१३०९

मोबाईल – ७७३८४७८६०२ ,           Email – shivaliparekar8602@gmail.com


शास्त्रीय संगीत – प. वसंतराव कुळकर्णी

नाट्य अभिनय – श्री. मधुकाका फाटक व श्री. बापू सो. लिमये

नाट्य संगीत – प . श्रीकृष्ण दळवी, प. यशवंत बुवा जोशी, प. भालचंद्र पेंढारकर, डॉ. दीपा कार्लेकर, प. अरविंद पिळगावकर, प. नारायण बोडस, निर्मला गोगटे, श्रीकांत रानडे

ओंकार / आवाज साधना – डॉ. जयंत करंदीकर

सुगम संगीत – श्रीकांत रानडे – ” व्यवसायाची नवी दिशा ” पुस्तकाच्या ( १० आवृत्या संपल्या ) लेखिका

नाटय स्पर्धा – राज्य नाट्य स्पर्धेत लॉगपाठ दोन वेळा रौप्य पारितोषिक अनेक नाटय संगीताच्या स्पर्धंतून प्रथम क्रमांक ( उल्लेखनीय – वनिता समाज, लोकहितवादी, ब्राम्हण सभा राज्यशासन केशवराय, भोसले स्पर्धा – राज्य स्तरीय निवड  )

गायिका – उल्लेखनीय कार्यक्रम – “सज्जनगड”, अक्कलकोट, कोल्हापूर बाबूजींच्या गीतरामायण (अखेरच्या कार्यक्रमात सहभाग  )

पार्श्वगायन – क्षण चित्रपट – सहगायक – स्वप्नील बांदोडकर संस्कार टायटल गीत

Shivali Parekar – Playback Singer – Movie : Kshan